RTI Acts 2005

कार्यालयीन आदेश .



महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या कार्यालयातील,आयोगाचे माहिती अधिकारी व प्रथम आपिलीय अधिकारी यांच्या नियुक्तीबाबतच्या सर्व आदेशांचे अधिक्रमण करून केंद्र शासनाच्या माहिती

अधिकारी अधिनियम २००५(१)नुसार खालील प्रमाणे आयोगाचे सहायक जन माहिती अधिकारी,जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे

अ.क्र शाखा सहाय्यक जन माहिती अधिकारी

(नाव व पदनाम)

जनमाहिती अधिकारी

(नाव व पदनाम)

प्रथम अपीलीय अधिकारी

(नाव व पदनाम)

प्रशासन श्री. कामता प्रसाद दुबे ,

लिपिक/सहाय्यक

श्रीमती. अ.र.साळसकर ,

प्रभारी कक्ष अधिकारी

श्री डी . बी गावडे ,

भाप्रसे. सचिव

लेखा श्रीमती नेहा परब

रोखपाल

श्रीमती. अ.र.साळसकर ,

लेखाधिकारी

3 विधी

१ . श्री राजप्पा नांदेडकर ,लिपिक

२ . श्रीमती योगिता बिदरी , स्वीय सहाय्यक ,कोर्ट क्र १

३ . श्रीमती मेघा परब , लघुलेखक , कोर्ट क्र २

४ . श्रीमती वसुधा शिरसीकर ,स्वीय सहाय्यक ,कोर्ट क्र ३

श्रीमती नूतन भोसले,

सहाय्यक प्रबंधक

श्रीमती स्वरुपा ढोलम

प्रबंधक
4 अन्वेषण

श्री . वै.सि.उपासे ,पोलिस निरीक्षक

श्री.वै.सि.उपासे

प्रभारी पोलिस अधीक्षक

श्री जय जाधव ,भापोसे

विशेष पोलिस महानिरीक्षक

२    आयोगातील सर्व शाखेतील अधिकारी व कर्मचारी आणि अन्य सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी सदर अधिनियमाच्या कलम ५(२ )मधील तरतुदीनुसार अन्य तरतुदीनुसार कार्यवाही करावी